निवारा गृह योजना

माणुसकीच्या नात्याने देऊ आधार, तृतीयपंथीयांना हक्काचा निवारा. सन्मानाने जगण्याचा अधिकार त्यांचा, 'गरिमा गृह' योजना आहे आशेचा सहारा!


₹ 480 0% off
₹ 0

विषय: स्माईल गरिमा गृह (Transgender Shelter Home) योजना
तृतीयपंथी (TG) व्यक्तींच्या पुनर्वसनासाठी आणि त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र शासनाची 'स्माईल' योजना!
योजनेचे स्वरूप:
एक निवारा गृह बजेट: रु. ३६,४६,५००/-
सुविधा: इमारत भाडे, कर्मचारी वेतन, वैद्यकीय खर्च, कौशल्य विकास.
उद्देश: लिंगभेद निर्मूलन आणि सुरक्षितता.
समाज परिवर्तनाच्या या कार्यात सहभागी होण्यासाठी संपूर्ण प्रोजेक्ट रिपोर्ट मिळवा!


"The book is available only in Marathi."

"हे पुस्तक फक्त मराठी भाषेत उपलब्ध आहे."