वृद्धाश्रम
वृद्धांची सेवा हीच ईश्वराची भक्ती, आधार देण्या त्यांना हवी तुमची शक्ती. अनुदान योजनेने पूर्ण होईल स्वप्न, वृद्धाश्रम उभारणीचे करा आता प्रयत्न!
₹580
Product Details
विषय: वृद्धाश्रम (Old Age Home) उभारणी व अनुदान मार्गदर्शिका
ज्येष्ठ नागरिकांच्या सेवेसाठी काम करणाऱ्या NGO आणि ट्रस्टसाठी सुवर्णसंधी! समाज कल्याण विभागांतर्गत वृद्धाश्रम सुरू करण्यासाठी लागणारे नियम, अटी आणि २५ व्यक्तींसाठी मिळणारे तब्बल रु. २४,५०,३७५/- चे अनुदान याबद्दलची सविस्तर माहिती आता एकाच ठिकाणी.
यात तुम्हाला मिळेल:
प्रकल्प डायरेक्टर, आचारी, डॉक्टर, परिचारिका यांच्या वेतनाचे अनुदान.
इमारत भाडे, पोषण आहार आणि वैद्यकीय खर्चाची तरतूद.
प्रस्ताव सादर करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे आणि नमुने.
आपल्या संस्थेचे वृद्धाश्रम सुरू करण्यासाठी हे मार्गदर्शक आजच मिळवा!
Features & Benefits
How to Use
"The book is available only in Marathi."
"हे पुस्तक फक्त मराठी भाषेत उपलब्ध आहे."