विषय: पाळणाघर (Day Care Center) अनुदान योजना
नोकरी करणाऱ्या महिलांच्या मुलांसाठी सुरक्षित पाळणाघर सुरू करण्यासाठी NGO ना सुवर्णसंधी.
लाभार्थी: २५ मुलांसाठी आवर्ती पद्धतीचे अनुदान.
आर्थिक गणित: एकूण खर्च रु. १,५२,६००/- पैकी शासकीय अनुदान रु. १,३७,४४०/-.
आवश्यकता: बाल न्याय अधिनियम २०१५ अंतर्गत नोंदणी.
लहान मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी पाळणाघर सुरू करा!