Facebook Pixel
PURI ENTERPRISES ← Back Home
← Back Home Home Products

तिर्थक्षेत्र विकास व देवस्थान ट्रस्ट

मंदिर विकासासाठी ५ ते २५ कोटींचे अनुदान हवे आहे? मंदिर विश्वस्तांसाठी खास गाईड! 🏛️ वाचा 'तिर्थक्षेत्र विकास व देवस्थान ट्रस्ट' - लेखक श्री. दिपक सदाशिव पुरी यांचे नवीन पुस्तक. काय आहे खास? 🔹 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण तिर्थविकास योजना माहिती 🔹 ५ कोटी ते २५ कोटींपर्यंत अनुदान मिळवण्याचे मार्ग 🔹 देवस्थान ट्रस्ट व पुजाऱ्यांचे हक्क आणि अधिकार 🔹 १९५१ चा कायदा व जमिनीचे नियम तुमच्या गावातील तीर्थक्षेत्राचा विकास आता सोपा! कायदेशीर माहिती आणि शासकीय योजनांच्या लाभासाठी आजच हे पुस्तक मागवा.

₹450

Product Details

विषय: आपल्या गावातील मंदिराचा आणि तीर्थक्षेत्राचा विकास आता होणार अधिक सुलभ!
आपल्या गावातील देवस्थानचा विकास करण्यासाठी निधीची कमतरता भासतेय? किंवा देवस्थान ट्रस्ट चालवताना कायदेशीर अडचणी येत आहेत? लेखक श्री. दिपक सदाशिव पुरी यांनी त्यांच्या प्रदीर्घ अभ्यासातून, खास देवस्थान ट्रस्टी आणि ग्रामस्थांसाठी 'तिर्थक्षेत्र विकास व देवस्थान ट्रस्ट' हे मार्गदर्शक पुस्तक लिहिले आहे.
पुस्तकाची ठळक वैशिष्ट्ये आणि उपयुक्तता:
✅ मोठी शासकीय अनुदाने: 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण तिर्थविकास योजने'ची सविस्तर माहिती. सुधारित अनुदान मर्यादा रु. ५ कोटी ते रु. २५ कोटी पर्यंत कशी मिळवायची याचे मार्गदर्शन.
✅ विकास प्रस्ताव: तिर्थक्षेत्र विकास कार्यक्रमाचा प्रस्ताव शासनाकडे कसा सादर करायचा?
✅ कायदेशीर बाबी: महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था नियम १९५१ ची माहिती.
✅ हक्क व अधिकार: देवस्थान ट्रस्ट आणि पुजाऱ्यांचे अधिकार व कर्तव्ये काय आहेत?
✅ जमीन व प्रशासन: देवस्थानच्या जमिनीची तपासणी आणि त्याबाबतचे नियम. तसेच मा. धर्मादाय आयुक्त कार्यालयाची देवस्थान बाबतची महत्त्वाची परिपत्रके.
✅ पर्यटन विकास: तिर्थक्षेत्र पर्यटन आराखडा कसा बनवायचा, त्याचे धोरण आणि मार्गदर्शन.
हे पुस्तक कोणासाठी?
देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त आणि पदाधिकारी
मंदिरांचे पुजारी आणि व्यवस्थापक
ग्रामपंचायत सदस्य आणि सरपंच
सामाजिक कार्यकर्ते आणि विकासक
आपल्या देवस्थानाचा कायापालट करण्यासाठी आणि शासनाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी हे पुस्तक अत्यंत महत्त्वाचे आहे. कायदेशीर क्लिष्टता टाळा आणि विकासाच्या दिशेने पाऊल टाका!

Features & Benefits


How to Use

"The book is available only in Marathi."

"हे पुस्तक फक्त मराठी भाषेत उपलब्ध आहे."