विषय: मानव अधिकार (Human Rights) जनजागृती अनुदान
समाजातील शोषित आणि वंचितांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी कार्यरत संस्थांना मानवाधिकार आयोगाकडून मदत!
अनुदान रक्कम: रु. २,२५,०००/-
उपक्रम: कार्यशाळा (Workshop), सेमिनार, आणि लघुपट निर्मिती.
पात्रता: ८०G, १२A आणि नीती आयोग नोंदणी असलेल्या संस्था.
न्याय आणि हक्कांच्या लढ्याला बळ देण्यासाठी प्रस्ताव सादर करा!