अनाथ आश्रम

निराधार लेकरांना द्या मायेची सावली, बना तुम्हीच त्यांचे आई आणि माउली. अनाथ आश्रमातून घडवू त्यांचे भविष्य, अनुदानाच्या हाताने फुलवू हे आयुष्य!


₹ 480 0% off
₹ 0

विषय: अनाथ आश्रम (Orphanage) उभारणी व अनुदान मार्गदर्शिका
अनाथ आणि निराधार बालकांचे संगोपन करण्यासाठी संस्थांना शासनाकडून मोठी मदत! बालगृहासाठी लागणारे नियम, कर्मचारी मानधन आणि मुलांच्या पालनपोषण अनुदानाची संपूर्ण माहिती आता उपलब्ध.
योजनेचे फायदे:
अनुदान: दरमहा परिपोषण अनुदान ₹ २,२५०/- व सहाय्यक अनुदान ₹ २५०/- (प्रति बालक).
सुविधा: बालकांसाठी अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि वैद्यकीय खर्च.
व्याप्ती: कमाल २०० मुलांकरिता अनुदान मिळवण्याची संधी.
अनाथ मुलांच्या आयुष्यात प्रकाशाचा किरण बनण्यासाठी, आजच प्रस्ताव तयार करा!


"The book is available only in Marathi."

"हे पुस्तक फक्त मराठी भाषेत उपलब्ध आहे."