शाळा,कॉलेज,सोसायटी NGO यांच्याकरिता पर्यावरण जनजागृती अनुदान

निसर्गाचा ऱ्हास आता तरी थांबवा, झाडे लावा आणि वसुंधरा वाचवा. पर्यावरणाचा संदेश गावोगावी पोहचवू, अनुदानाच्या मदतीने हिरवी सृष्टी सजवू!


₹ 480 0% off
₹ 0

विषय: शाळा, कॉलेज व NGO साठी पर्यावरण जनजागृती अनुदान
पर्यावरण संवर्धनासाठी काम करू इच्छिणाऱ्या संस्थांना शासनाकडून मिळणार आर्थिक पाठबळ! वृक्षारोपण, चित्रकला स्पर्धा, रॅली आणि जनजागृती कार्यक्रमांसाठी संपूर्ण प्रोजेक्ट रिपोर्ट कसा बनवायचा?
वैशिष्ट्ये:
पर्यावरण मॉडेल निर्मिती व निबंध स्पर्धा आयोजन.
अक्षय ऊर्जा जनजागृती कार्यक्रम.
प्रस्तावासाठी आवश्यक निकष (३ वर्षाचे ऑडिट, नीती आयोग आयडी इ.)
पर्यावरण रक्षण मोहिमेत सहभागी व्हा आणि अनुदान मिळवा!


"The book is available only in Marathi."

"हे पुस्तक फक्त मराठी भाषेत उपलब्ध आहे."